श्री.प्रमोद उज्वला कडुबा जाधव
मो. नं. -7020519772
ग्रामपंचायत अधिकारी , सव/अंत्री
सौ. इंदुबाई विलास शेळके
मो. नं. -8806227370
सरपंच , सव/अंत्री
सौ. मंगला मुकुंदा तायडे
मो. नं. -9975889722
उपसरपंच , सव/अंत्री
१. श्री. सतीश नारायण शेळके
मो. नं. -7020519772
२. श्री. विजय बळीराम सातपुते
मो. नं. -9850344967
३. सौ. रेखा बाजीराव पवार
मो. नं. -7741084973
४. सौ. उषा गुलाबराव शेळके
मो. नं. -9373186540
५. सौ. संगीता संजय शेळके
मो. नं. -9822735275
६. सौ. वंदना दिलीप पवार
मो. नं. -9673318170
७. सौ. स्वाती विनोद भालेराव
मो. नं. -9175857291
एकूण सामाविस्ट गावे
2जि. प. प्राथमिक शाळा
2उच्च प्राथमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय (निमशासकीय)
1एकूण क्षेत्र
597.33प्राथमिक आरोग्य उपकेंद्र
1एकूण लोकसंख्या
2650पुरुष
1446स्त्री
1204अंगणवाडी केंद्र
4इतर शासकीय कार्यालय
2श्रीक्षेत्र जगदंबा देवी मंदिर,सव हे सव येथील ब वर्ग दर्जा प्राप्त एक अतिशय प्राचीन आणि आध्यात्मिक स्थळ आहे. हे ठिकाण सर्व धर्माच्या लोकांसाठी अतिशय श्रद्धेचे स्थान आणि आस्थेचे प्रतीक आहे. जगदंबा देवी मंदिर सव येथे नवरात्रात भाविकांची मांदियाळी राहत असते तसेच येथे सदर कालावधीत अखंड नंदादीप संकल्पना मोठ्या श्रध्येने पाळली जाते.
सव येथे दरवर्षी चैत्र पौर्णिमेला गावातून सर्व गावकरी मिळून मोठ्या श्रध्येने वगदि म्हणजे गावच्या आराध्य दैवत जगदंबा देवीला समर्पित अशी मिरवणूक काढत असतात,सर्व धर्माच्या लोकांसाठी अतिशय श्रद्येचा असलेला हा कार्यक्रम मोठ्या जल्लोषात गुलालाची उधळण करून तसेच विविध धार्मिक विधी पार पाडून साजरा केला जातो.सदर कार्यक्रमात गावकऱ्यांची दिसणारी एकजूट वाखण्याजोगी असते.दुसऱ्या दिवशी सूर्यनारायण सोंगाची परंपरा आजही त्याच उत्साहात पार पाडली जाते.
श्री छत्रपती शिवाजी महाराज आराध्य दैवत
ग्रामपंचायतीद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या सेवा जाणून घ्या